वाचून मजा वाटली. मध्यंतरी माझ्या एका जपानी मैत्रिणीला पोळ्या शिकायच्या होत्या. पोळपाट लाटणे आणण्यापासून ते लाटून देण्या पर्यंत मदत करावी लागली. मजा म्हणजे 'युकिईताई' पोळी ऐवजी स्वतः फिरत. ;-)
असो. ती तिरामिसूची पाककृती करून पाहिली की जरूर टाका. मला आवडते, पण कधी करून नाही पाहिली.