मस्त लेख! ह ह पू. (आम्ही जन्मभर असेच लिहीणार)

इतका त्रास बंड्या आणि बबीच्या बारशांच्या वेळी पण नव्हता झाला....
फोन वरून कवितेचं मार्केटिंग जरा अंगाशी आलंय

आधी व्यक्तिगत निरोप पाठवावेत की प्रतिसाद द्या.

बबी रडायला लागली वाट्टं पुन्हा.... काय करावं कार्टीपुढे? जरा शंत बसू देत नाही)

वा! वा! छान ! मस्त!

घाई  करू नका, गडबडीत दोन चार शुद्धलेखनाच्या चुका दिसत आहेत, त्या टाळा.