:) गिरगांवकर,
उत्तराबद्दल धन्यवाद.
मी जेव्हा हा प्रश्न टाकला तेव्हा मी मनोगत वर नवीन होतो. आणि युनिकोड बद्दल ही मला माहिती नव्हती (सध्या थोडेफार माहित झाले आहे).
त्यानंतर मी वेगवेगळे मार्ग शोधले आणि त्याबद्दल माहिती ही मनोगत वर लिहिली. पण इथे लिहायचे राहिले.
ह्यापेक्षा रंजक लेख मनोगतावर असताना इथे फिरकणे बहुधा विसरलो असेन ;)
आणि स्वतः लिहिलेल्या प्रतिक्रियेच्या/लेखाच्या पानावरील नवीन लिखाणाची माहिती शोधणेही आता मला जमतेय. ह्याला कारण माझी थोडीफार प्रगती आणि मनोगतवरील काही बदल :)