सुमीत,
खवय्यांनी असा मराठी,भारतीय,अभारतीय भेदभाव करू नये रे, जे जे उत्तम त्याचा 'तहे दिलसे' आस्वाद घेऊन रसनातृप्ती करावी!असो.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद,
स्वाती