साती, चित्त, तसा मी कांही कवि नाही. पण दख्खनची राणी जळाली तेंव्हा पासून मी आत कुठेतरी अस्वस्थ होतो. तिच्यात माझेही भावबंध गुंतलेले आहेच. त्या अस्वस्थतेचा हा परिपोष. प्रतिसादाबद्धल धन्यवाद.