लेख खुपच चविष्ट! आपले सगळेच लेख आवर्जून वाचते. मनोगत-बसल्या जर्मनीची छान ओळख होते. जर्मनीत वृद्धाश्रमांची संख्या खूप असे वाचल्याचे आठवते. कुटुंबस्थेविषयी वाचायला आवडेल.