नेहमीप्रमाणे हाही लेख छान आहे.

प्रियाली, माझ्या इथल्या एका मैत्रिणीने पोळ्या करायला शिकून घेतले आहे. ती सुरुवातीला रोज मला कणीक मळून देई, मग रोज शेवटची एक पोळी लाटणे, मग सगळ्या पोळ्या भाजणे अशी प्रगती करत करत आता बऱ्यापैकी पोळ्या करू लागली आहे. :-)