कारकूनपंत,
सुंदर रसग्रहण! 'कविता ही छोटी मुलगी. ती हासत, नाचत आपले चिमुकले हात पसरून येते'... ही कल्पना आणि पुढे केलेला कल्पनाविलास आवडला....
संगीता जोशींच्या 'एका श्रावणसकाळी लय छंदास भेटली' आणि 'एका श्रावणसकाळी नवी कविता जन्मली' या ओळी आठवल्या.
घराच्या ओढीएवढीच आपली साडेआठचे सिरीयल चुकवायची नाही ... अगदी खरं बोललात!
जिज्ञासूपंत, कविताही आवडली.
- कुमार
ता.क. पहिल्या कडव्यात कवीने घराला पहा काय संबोधले आहे?सांगा पाहू..
ह्या प्रश्नाचं उत्तर 'मन' असं असावं असं वाटतं.