प्रिय संजोप राव आणि सर्व मनोगती,

मनोगत-कट्ट्यासाठी शुभेच्छा.... त्याच दिवशी मुंबईत काही पूर्वीपासून ठरलेलं काम असल्यामुळे येणं मनात असूनही शक्य होत नाहीये.

- कुमार