नुपूर,

उजव्या समासात जेथे हिरव्या पाटीवर तुमचे सदस्य नाम आहे त्या कप्यात "माझे सदस्यत्व " येथे टिचकी द्या.

त्या नंतर  तेथे तीन पाट्या आहेत त्यातील "संपादन" वर टिचकी द्या.

त्यानंतर "वैयक्तिक माहिती"  येथे जाऊन हवी तशी व्यक्तीरेखा भरा.

नीलकांत