मा. प्रशासक,
माधवकाकांच्या बाबतीत चर्चेत मी तुमच्या कडून अश्याच लेखाची अपेक्षा केली होती. मला अपेक्षीत होते त्याही पेक्षा व्यापक मुद्द्यांना येथे जागा मिळाली. अश्या लेखाची आवश्यकता होतीच. मात्र लेख येईल हे अनपेक्षित होते.
या लेखा बद्दल धन्यवाद.
नीलकांत