नीलकांत, तुम्ही त्यांना आपल्या मनोगताची व आपल्या साहित्य प्रवासाची ओळख करून दिलीत या बद्दल शतशः आभारी आहे.

आपल्या मनोगता वर माझ्या सारखे पंचवीशतले तरूणच काय पण मनाने तरूण असणारे, परदेशात असणारे व भरभरून साहित्य सेवा करणारे दिग्गज आहेत तेव्हा मराठीची चिंता सोडावी. आपण सगळे ही दिंडी अशीच पुढे नेत राहणार आहोत ह्या बद्दल वाद नाही.