सुंदर परीक्षण,जी. ए. कुलकर्णी यांची कथा सुंदर आहे.पण लेखकाची भूमिका तपासणे जरा कठीणच,आपण आम्हाला या निमित्ताने जी. ए. आणि त्यांचा व्यासंग समजून सांगण्याचा यशस्वी प्रयत्न केला असे वाटते.पण..
जे असुंदर त्याविषयी लिहिताना जी.ए. जास्तच रमल्यासारखे वाटतात. असे का असावे?
त्याचा खुलासा झाला असता तर अधिक माहिती मिळाली असती असे वाटते.