परवा बीबीसीच्या पहिल्या वाहिनीवर (म्हणजे आपल्याकडचे दूरदर्शन असावे तसे) हवामानाचा अंदाज पहावा म्हणून बघितले तर चक्क हृतिक नाचताना दिसला! पहाते तर धूम २ चा ट्रेलर. भारीच एकदम. आता हे परीक्षण वाचून काय ते खरे कळले. ;-) मस्त लिहिले आहे अगदी.