शरदराव,
मला 'अरे लिखाळ' असेच म्हणावे ही विनंती.

आपल्या विस्तृत प्रतिसादाबद्दल आभार. मी वर जे मत मांडले ते माझे वैयक्तीक प्रमाणिक मत आहे. मी मानसशास्त्रज्ञ नाही. (पण मी मनाचे निरिक्षण करतो) त्यामुळे माझे हे मत बनले आहे. ते अप्रगल्भ आथवा चूक असू शकते याची कल्पना आहे.

या विषयी आपण अधिक लिहाल तर वाचायला आवडेल. जसे प्रत्येक भाग निरनिराळ्या दिशेने कार्यरत होत असल्याने त्यांत व्यक्तिमत्त्वाची ओढाताण होते व काय करावे याचा निर्णय घेणे कठीण जाते.

क. लो. अ.
--लिखाळ.