रोहिणी,
मस्त पाककृती. करून बघीन नक्की. ओल्या नारळाच्या खवा ऐवजी किसलेला बारीक नारळ (डेसिकेटेड) वापरला तर होतील का ह्या वड्या?