वड्या छान! ओल्या नारळाचा चव मिक्सर मध्ये काढून घेतला(पाणी न घालता) तर अजून छान, गुळगुळीत होतात.
स्वादासाठी यात वेलचीपूड आणि थोडे केशर घातले तर मग आणि बहार!!
आंब्याचा / अननसाचा रस मिक्सर मध्ये काढून सारणात शिजत आल्यावर घातला तर त्या त्या स्वादाची वडी करता येते किवा १/२ चमचे गुलकंद घालून सुद्धा वेगळा छान स्वाद येतो.
स्वाती