काळजी का वाटते माझी तुम्हांला?
चालले आहे खरोखर छान माझे!

मी कसा पडलो मला कळलेच नाही
(उंच आकाशात होते यान माझे)

हे विशेष आवडले,
स्वाती