रोजचे उसनेच हे अवसान माझेवादळाला वाटते आव्हान माझे!
खेळ चालू दे इथे निंदा-स्तुतीचामाहिती आहे मलाही स्थान माझे...
मी कसा पडलो मला कळलेच नाही(उंच आकाशात होते यान माझे)
हे विशेष आवडले. मस्त. :)