अत्यानंद, स्वातीताई, माधवराव, तात्या, चित्तोपंत, प्रियाली, आणि कारकून महोदय -

आपल्याला ही चित्रे आवडली. आनंद वाटला... कधीतरी आपण सारेही अशाच एखाद्या सफरीचा बेत जमवूया. धमाल येईल.
=================

शीर्षके देण्यासाठी सवड नाही आणि सुचण्याइतकी प्रतिभा नाही.

जीवाभावाच्या सख्यांबरोबर घालवलेले काही रम्य क्षण.. इतकेच काय ते डोक्यात आले अन् झटकन लिहिले. "आपण बरं, आपलं काम बरं" आणि "टोलटॅक्स घ्यायला उभा टग्या रानगवा" हे धमाल आवडले. अजूनही सुचवा... कधीकाळी स्वतःची अनुदिनी आंतरजालावर मांडलीच तर शीर्षकांनी अलंकारित करून चित्रे चढवीन असे म्हणतो.
=================

आभार!