कविता मनात म्हणून पाहिली. कुठे कुठे थांबायचे ते लक्षात आले नाही. सुट्या सुट्या ओळी अतिशय परिणामकारक आहेत पण म्हणताना अशी धडपड झाल्याने अस्वस्थता तितक्या परिमाणाने पोचली नाही.