नुपूर,
मनोगताचे सभासद झाल्याबद्दल धन्यवाद आणि अभिनंदन. तुमचा सभासदक्रमांक ७४५८ असा आहे.
इतरांच्या व्यक्तिरेखा कशा वाचाव्या हा तुमचा प्रश्न होता. माझ्या माहितीप्रमाणे त्याचे दोन-तीन मार्ग आहेत.
पूर्वी (सभासदांची संख्या १०००च्या आत होती तेव्हा) सर्व सभासदांची यादी मुखपृष्ठावर मिळत होती. ती नंतर प्रकाशसकांनी काही धोरणाने तिथून काढून टाकली आहे.
अर्थात तुम्ही जरी व्यक्तिरेखा उघडलीत तरी त्यात जर सभासदांनी माहिती भरलीच नसेल तर तुम्हाला फारशी माहिती मिळणार नाही हे लक्षात ठेवा.
माझी माहिती या प्रकारे येथे मिळेल.
दुवे कसे द्यायचे हे तुम्हाला या ठिकाणी कळेल.
तुमचे मनोगतावर स्वागत.
कआवे लोभ असावा,
सुभाष