तुमच्या भावना सच्च्या आहेत. धन्यवाद. पण एका वाक्यात जी.एं. बरोबर उल्लेख व्हावा असा साहित्यिक मराठीत आजवर पैदा झाला नाही असे माझे मत आहे. ही भाबडी श्रद्धा नाही, बऱ्यापैकी मराठी वाचन करुन माझ्या ध्यानात आलेले हे सत्य आहे.
त्यामुळे आपण आपले जी.ए. वाचत राहू.