काळजी का वाटते माझी तुम्हांला?चालले आहे खरोखर छान माझे!
काळजी अमुच्या सुखाची लोकहो वाहू नकाजाऊ सुखे नरकात आम्ही तेथे तरी येऊ नका
हे आठवले. छान गजल!