बापरे,
एका गज़लेत हे केवढे अर्थ भरले आहेत! आम्ही थक्क झालो. (पूर्वरंग मधलं 'महेश यक्षा विवरा जन्मा म्हणजे १९५१???उद्या कोणी 'गणपती बाप्पा मोरया!' म्हणजे १८५७ चे बंड असा अर्थ सांगितला तर तुम्हाला पटेल का?' आठवलं.)