वरील बऱ्याच प्रतिक्रियांशी बहुतांशी सहमत.

खरेतर मला या लेखाबद्दल जास्त आश्चर्य वाटले नाही. पण येथली काही साम्यवादी प्रवाहाची मंडळी मराठी भाषेच्या आग्रहाबद्दल/ शुद्धीकरणाच्या बद्दल बोलताना दिसतात तेव्हा त्या मंडळींबद्दल मात्र आश्चर्य वाटते.

स्वभाषेबद्दलची अस्मिता ही स्वधर्म/ स्वराष्ट्राबद्दलच्या अस्मितेपेक्षा वेगळी आहे का? का? जाणकारांनी स्पष्ट करावे.