मी या पाककृतीची वाटच बघत होते.....

धन्यवाद रोहीणीताई,

ओल्या नारळाच्या खवा ऐवजी किसलेला बारीक नारळ (डेसिकेटेड) वापरला तर होतील का ह्या वड्या?

खुशीप्रमाणे मलाही हाच प्रश्न पडला..

मस्त मी नक्की करुन बघेन!