मस्तच लिहीलंयस. मला तो आपापसात चा शेर आवडला.
प्रतिक्रियेच्या निमित्ताने वैद्यबुवांनी बरेच उपदेश केले आहेत आणि एकाच दगडात बरेच पक्षी -पक्षी मनोगती मारण्याचा परक्रम केला आहे. त्यातून एक ध्यानात ठेव रे बाबा नुसतं रसग्रहण करून कोणीच मोठा होत नसतो. म्हणून तुझा तो ऍडवायजर - बडवायजरचा पुढचा भाग लिही बघू.
साती