मृदुलाताई,
हे जें कांही लिहिलं ते जसं सुचलं तसं लिहिलं. मनोगतवर (संगणकावर) असतांनाच टंकलिखित करत गेलो. त्यांत कांही ठाकठीक करण्याचंही सुचलं नाही. त्यामुळे अपेक्षित असलेली परिणामकारकता साधली नसेल कदाचित. पण तुम्ही धडपड केलीत हेंही नसे थोडुकें. धन्यवाद !