चित्तोबा

के व ळ आहेत शेर...

कुणा मोगरा मी, कुणा सोनचाफा
कशी जात मी ओळखावी स्वतःची?

हे आणि

जिथे पावले गात जावी स्वतःची

फार आवडले...

मंदार.