अहो विडंबनकार

छान जमलंय, विशेषतः

कशी गंधवार्ता टळावी स्वतःची
आणि

तुझे हात आणि आता पाठ माझी
अशी खाज मी भागवावी स्वतःची

पण आता परत आपल्या प्रतिज्ञेस स्मरून "स्वतःची" कविता लिहा की राव... मनोगतींना तीही वाचायला आवडेल.