कोणतेही युनिकोड वापरणारे संकेतस्थळ (साइट) लिनक्सवर पाहता येते. विशेषतः देवनागरीत असणारी संकेतस्थळे विंडोजवाल्या आवृत्त्यांपेक्षा लिनक्सवर चांगली दिसतात. फेडोरा मध्ये fonts-hindi हे आरपीएम इंस्टॉल करावे.