सूचना - मूळ अन्नस्त्रोताच्या प्राकृतिक अवस्थेमुळे निर्माण आणि प्रसारीत होणाऱ्या रोगांविषयी चर्चा अपेक्षित असून खाता येण्यासाठी नंतर त्यावर केल्या जाणाऱ्या प्रक्रियेतल्या त्रुटींमुळे उद्भवणारे रोग व त्यांचा प्रसार यावरील चर्चा अपेक्षित नाही.
 
याचा अर्थच नाही कळाला.
 
असो.
 
मांसाहारामध्ये हा परिणाम बऱ्याचदा वाचनात आलेला आहेच ( उदा. बर्ड-फ्ल्यू ) परंतु हा धोका शाकाहारामध्येदेखील आहे का?
 
मांसाहारामध्ये बर्ड-फ्ल्यू होतो असे नाही. वायरस विष्ठेत असतो. विष्ठा ड्राय झाल्यावर तो हवेत मिसळुन इनहेल झाल्यावर बर्ड-फ्ल्यू होतो . चिकन खालल्याने पोटावाटे बर्ड-फ्ल्यू होत नाही.
 
पोल्ट्रित काम करणारयांनी  जास्त केयरफ़ुल असायला हवे.
 
बाकी सगळी भिती म्हणजे मिडिया ची कमाल.
 
मराठीत मेसेज टाईप करता करता नाकी नऊ आलेत.