विदुषक बनून आलो दुनियेत काय इथल्या
होताच खेळ चालू हसणे कठिण झाले

हा शेर आवडला. होता सुरू तमाशा, हसणे कठीण झाले असे केल्यास?

गझल छान. तुम्ही छान आणि सहज लिहिता. सपाट, वृत्तांतात्मक शेर टाळल्यास उत्तम असे प्रेमळपणे सुचवावेसे वाटते.