महोदय, आपण छान लिहीता.काय आहे की आपले नाव आम्हाला माहिती आहे पण आम्ही ते सांगणार नाही.फ़क्त आपल्याला या दोन ओळी पटतात का पहा.
स्वप्नातल्या कळ्यानो उमलू नकाच केव्हा
गोडी अपूर्णतेची लावी वेड जीवा... 

असेच आपले लेखन आम्हाला वाचायला मिळो.
सोनाली