कशी पाठ मी खाजवावी स्वतःची
जिथे पोचती ना हि बोटे स्वतःची
हाहाहाहाहा..:):)

करी कंड बेचैन इतका मला की
मला वाटते पाठ फाडावी स्वतःची
हाहाहाहहा..

दोन्ही ओळी एखाद्या दृकश्राव्य जाहिरातीत वापराव्याशा आहेत.मस्त.

अनिरुद्ध, तुम्ही वृत्तात लिहायला लागले तर भल्याभल्या गझलकाकारांची छुट्टी कराल!

चित्तरंजन