आणि कानात घुमत राहिले
असंख्य प्रश्न
त्याच्या मनातले
माझ्या घराविषयीचे
कविता आवडली. डोळ्यांसमोर माहोल उभा झाला.

त्याच्या समाधीचा
भंग करण्याचा
हे
त्याची समाधी भंग
करण्याचा
असे हवे होते का?

चित्तरंजन