तो खळ्तो बरा. पण मग त्याला सगळ्यांसोबत यायाम करायला का आवडत नाही? बाकी सगळे करतातच ना?
डेमियन मार्टिन ने जशी निव्रुत्त्ति स्विकारली तीच एक्दम बरुबर.
गांगुली, सचिन आणि लक्शूमण ला ह्यो कोण समजाउन सांगेल?
सचिन ला शिव्या खाऊन निव्रुत्त होतांना बघतांना कोणला आवडेल?