अनिरुद्ध

तुमच्या विडंबनांमधल्या कल्पना छान असतात... मात्र विडंबने वृत्तामधे बसत नसल्याने वाचताना रसभंग होतो...

कुठल्याही कवितेचे विडंबन करताना मूळ रचनेच्या मूळ आकृतीबंधाला अनुसरूनच विडंबन करावं असं मला वाटतं... म्हणजे गझलेचं विडंबन करायचं तर वृत्त, रदीफ आणि काफिया यांची बंधनं पाळली जावीत इ इ .

असो... आपल्या लिखाणास शुभेच्छा...

प्रसाद...