धन्यवाद चित्त...

या पूर्वी 'सेन्सेक्स - एक गझल' या माझ्या रचनेत  मी इंग्रजी शब्दाचा रदीफ वापरला होता... इंग्रजी शब्दांचा काफिया वापरण्याचा हा पहिलाच प्रयोग...

इंग्रजी यमक असलेली मराठी गझल जर आपल्या वाचनात आली नसेल तर हा मराठी गझलेतला पहिलाच प्रयोग आहे असं मानायला हरकत नाही!!