'मंत्रचळेपणा' असे याला डॉक्टर लोक म्हणतात.
वा, चांगला शब्द मिळाला. धन्यवाद.
काही आईवडील आपल्या परगावी जाणाऱ्या मुलाची अशीच कुलुपासारखी काळजी घेताना बघितले आहे. मुलगा घरून निघाला, रस्त्यात फोन. स्टेशनवर पोचला. तिथे पुन्हा फोन. गाडीत फोन. दुसऱ्या गावी पोचल्यावर फोन.