काही आईवडील आपल्या परगावी जाणाऱ्या मुलाची अशीच कुलुपासारखी काळजी घेताना बघितले आहे. मुलगा घरून निघाला, रस्त्यात फोन. स्टेशनवर पोचला. तिथे पुन्हा फोन. गाडीत फोन. दुसऱ्या गावी पोचल्यावर फोन.
हा हा हा हा..एकदम बरोबर.. अशा मित्रांची त्रेधा पहायला मजा येते. आणि ते परदेशात काही करणार असतील, तरी घरच्यांना सर्व माहिती असते :)