गजलचा मूड फारच छान!

पुन्हा आत पाहून गर्दी परतलो
अशाने कशी भेट व्हावी स्वतःची?

कुणा मोगरा मी, कुणा सोनचाफा
कशी जात मी ओळखावी स्वतःची?... विशेष आवडले.

(चोखंदळांच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत) अजब.