शिरीन,
जोशी मॅड्म धन्यवाद.
ह्या जोशी मॅडम कोण? मी लग्ना आधीची आणि नंतरचीही जोशी नाही. :)असो.
आपणही फोपो प्रेमी आहात हे वाचून आनंद झाला.प्रतिसादाबद्दल आभार.
चक्रपाणि,
कालचा 'स्वयं'-पाक कसा झाला होता?{गुरुवारची टर्न असते, असे वाचले! :))}
प्रतिसादाबद्दल धन्यवाद,
स्वाती