साध्या तुरुंगातून अंडा सेलमध्ये ज़शी एखाद्या अट्टल गुन्हेगाराची रवानगी होते, तसे 'चर्चा' वा चर्चेतर विभागातून विषयांतर म्हणून या विभागात रवानगी झालेले साहित्य, कोणत्याही विषयावर तब्येतीने चर्चा(?!) करणारी मंडळी या सगळ्यांचे नंदनवन म्हणजे "आपापसात".

अंडासेल :):):)हाहाहा. रसग्रहण भारी आहे, आवडले.