मी दीड बाजीराव काय साधा बाजीराव (आय ऍम नॉट बाजीराव असे इंग्रजीत. असे कुठलेसे इंग्रजी नाटक आहे म्हणतात.) पण "अशा सर्व कवितांचे एकत्रित बाड बनवून रात्री ते गालाला लावून झोपत असावेत." ह्या रसग्रहणातील एका वाक्यामुळे अस्मादिकांचे काही हितचिंतक मीच दीड बाजीराव अशी आपली भाबडी समजूत करून घेताहेत. कृपया तसे नाही. कळावे.

चित्तरंजन