वा प्रसाद,
सुंदर गझल... सगळेच शेर मजेदार आणि अर्थपूर्णही आहेत.

लाल पाणी वाहते धमन्यांतुनी
मग निळी, भगवी नि हिरवी कॅप का?  ... वा!

लॅप, मॅपही आवडले.

- कुमार

ता. क. मक्ता नीट कळला नाही.