अनिरुद्ध,

बोल बोलू दे इथे त्यांना कितीही
चालले आहे खरोखर छान माझे

झिंगण्याचा मुक्त मी आस्वाद घेतो
विसरूनी सारे अता सन्मान माझे

हे शेर आवडले.

- कुमार