अरे वा ! बहारदार लेख.फारच आवडला.
मी परवाच माझ्या तीन जर्मन सहकाऱ्यांना आम्रखंड-पुरी चे जेवण खिलवले. हाताने खाताना त्यांना आणि त्यांची मला फार मजा वाटली.
--लिखाळ.