लिखाळ,प्रतिसादाबद्दल आभार,आणि 'मेजपोस' असा शब्द आहे की नाही मला माहित नाही,मलाही 'पलंगपोस' वरूनच सुचलं.असा शब्द नसेल तर शब्दभांडारात घ्या हो त्याला मिलिंदशेठ,आमचा खारीचा वाटा:)स्वाती